You might also like
Description
Details
What people say
ड्यूटी संपल्यावर बॉर्डरवर निवांत क्षणी मराठी गाणी जेव्हा एकत राहतो तेव्हा वेगळाच आनंद मणाला मिळतो...!!❤❤
माझ्या आई ला खूप आवडायच हे गाणं. आत्ताही ऐकताना मला आई असतानाच माझं गाव आठवतं. कौलारू घरे, चिंचेची झाडें... तिकडे नेहमी बघत बसणारा मी.... तसंच च्या तसंच
अप्रतिम...😌😍💕अशोक पत्की यांचे संगीत...सौमित्रचे गीत आणि साधना ताईंचा आवाज...!!!😍😍अजून काय हवय...!!!😌😌🤗💕
हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकतो.. मराठी भाषेतील गोडवा आणि मराठी भाषिक असल्यास आर्त अभिमान वाटतो...
नाहीतर अताचे गाणे....🤨🤨🤨
बॉलीवुड च्या डिस्को गाण्यांत रमलेल्या आजच्या तरुणाईला काय कळणारे या सुंदर मराठी गाण्यांची मजा!
@pratikghadge9328
मनाला शांत करण्याची ताकद आहे गाण्यात....
@mangeshkadam7518
kon kon lockdown madhe he songg yektayyy 🤗like to banti heeee
@ravsahebsalunkhe1897
घनदाट जंगलात प्राचीन काळातील मंदिर असावा आणि रम्य सांयकाळी वा-याच्या झुळूकात हे गाणे मनसोक्त ऐकत बसावे 🌹🌹🌹❤🩹
@satishkuchanwar6818
🙏माझी माऊली🙏
❤माझी मराठी❤
जगातील सर्वात अप्रतीम भाषा👌👌
जय महाराष्ट्र 🇮🇳
@tnr8829
पावसाळा + हे गाणं = स्वर्गसुख
@smitamanchalkar1697
More songs to explore
Free Netflix for 1 month — subscriber perk
Exclusively for our subscribers